Marathi Subho Akshaya Tritiya

अक्षय्य तृतीयाच्या शुभेच्छा मराठीमध्ये - Akshaya Tritiya Wishes in Marathi

Updated:- 09/06/2022

Akshaya Tritiya Wishes in Marathi: अक्षय म्हणजे कधीही क्षय ना होणारे, कधीही नष्ट न होणारे. म्हणून या दिवशी जे शुभ कार्य केलं मित्र परिवार आणि नातेवाईकांना मॅसेज करुन अक्षय्य तृतीयाच्या शुभेच्छा देतात. अक्षय्य तृतीयानिमित्त तुम्ही सुद्धा या दिवशी आपल्या मित्र परिवाराला मराठीमध्ये शुभेच्छा (Akshaya Tritiya Wishes in Marathi) देऊन हा सण साजरा करु शकता...





Subho Akshaya Tritiya


Subho Akshaya Tritiya

Subho Akshaya Tritiya

Subho Akshaya Tritiya

Subho Akshaya Tritiya


  Akshaya Tritiya Wishes in Marathi : येत्या 3 मे रोजी अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) हा सण आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक अशी ओळख असलेल्या अक्षय्य तृतीया सणाला हिंदू धर्मामध्ये खूप महत्व आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी (Akshaya Tritiya 2022) सुरु केलेले कुठलेही कार्य क्षय होत नाही असे म्हटले जाते. त्यामुळे अक्षय्य तृतीयाच्या दिवशी व्यवसायाची सुरुवात केली जाते नवीन घर, गाड्या खरेदी केल्या जातात. हा दिवस सर्व कामाला शुभ मानला जातो. या दिवशी सोन्याची खरेदी केली जाते. तसंच माता लक्ष्मीची पूजा केली जाते.

Popular posts from this blog

Subho Akshaya Tritiya Bengali Sms